Surprise Me!

Deepak Kesarkar on Sharad Pawar | राज ठाकरेंनी सेना सोडली, त्यामागेही पवारच.. ?

2022-07-13 77 Dailymotion

शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठी बंडखोरी एकनाथ शिंदे आणि गटाच्या निमीत्ताने झालीय, यामुळे मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागला आणि सरकार कोसळलं, या बंडखोरी साठी शिवसेनेच्या आमदारानी राष्ट्रवादीला जबाबदार धरलं, अशा परिस्थितीत पुन्हा पक्ष मेळावे, बैठका, यात्रेच्या माध्यमातून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे पक्षाची मोट बांधण्याचा प्रयत्न करताहेत, तर दुसरीकडे शिंदे गटाकडून शिवसेनेवर वारंवार आरोप केले जाताहेत, शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय.. (Ashwini vo)
#DeepakKesarkar #SharadPawar #DeepakKesarkarNews

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #online #news #live #breaking #marathinews

Buy Now on CodeCanyon